https://pudhari.news/maharashtra/pune/kedgaon-methi-crop-damage-sk04
काढणीच्या काही तास आधीच मेथीवर तणनाशक; केडगावात शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान|kedgaon methi crop...
केडगाव (ता. दौंड) येथील देशमुख मळा परिसरात अज्ञात व्यक्तीने शेतात तणनाशक फवारून उभ्या मेथी पिकाचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना|kedgaon methi crop damage
kedgaonmethicrop